About Us (आमच्याबद्दल)
shaleyshikshan.live ही मराठी शैक्षणिक माहिती देणारी वेबसाईट आहे.
आमचा उद्देश:
शालेयशिक्षणाबाबत अचूक व सोपी माहिती देणे.
विद्यार्थी, पालक व शिक्षकांना मार्गदर्शन करणे.
अभ्यासक्रम, परीक्षा, योजना व अपडेट्स एका ठिकाणी उपलब्ध करून देणे.
आम्ही विश्वासार्ह, उपयोगी आणि अद्ययावत माहिती देण्यासाठी सतत प्रयत्नशील आहोत.
